Holi festival : होळी उत्साहाचा सण; रंगांची उधळण करा, पण जपून..

Team Sattavedh Holi is a festival of excitement; celebrate with colors, but be careful : नागरिकांना सावधानता बाळगण्याचा महावितरणचा सल्ला Wardha : आनंद, उत्साह आणि उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी, अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. आयुष्यात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण … Continue reading Holi festival : होळी उत्साहाचा सण; रंगांची उधळण करा, पण जपून..