Home minister of Maharashtra: वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारी घटली!

Team Sattavedh Crime rate decreased in Wardha: वर्षभरात ३ हजार ८४ गंभीर गुन्ह्यांची नोंद Wardha जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरिता पोलिस प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. या वर्षभरात एकूण ३ हजार ८४ गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये … Continue reading Home minister of Maharashtra: वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारी घटली!