Home Ministery : १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; एका अधिकाऱ्याला वर्षभराची स्थगिती!

Team Sattavedh Transfers of 17 officers in Buldhana Police Force : चौघांना प्रशासकीय कारणांनी हलवले, काहींचे तात्पूरते स्थानांतर Buldhana बुलढाणा पोलीस दलातील १७ अधिकाऱ्यांची बदली करून नवीन पदस्थापना करण्यात आली आहे, तर एका अधिकाऱ्यास वर्षभरासाठी त्याच ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने हा निर्णय … Continue reading Home Ministery : १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; एका अधिकाऱ्याला वर्षभराची स्थगिती!