Home Ministry : वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहार; गृह विभाग Action Mode वर!

Team Sattavedh Fraud in financial institutions; case filed in MPID Act : एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल; ठेवीदारांची पायपीट Yavatmal जिल्ह्यात पतसंस्थांसह बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्यात आला. बहुतांश प्रकरणात एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, अनेक वर्षे लोटूनही खातेदार, ठेवीदार न्यायासाठी प्रशासन दरबारी पायपीट करीत आहे. आता गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी एमपीआयडी प्रकरणात … Continue reading Home Ministry : वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहार; गृह विभाग Action Mode वर!