MLA Randhir Sawarkar : होमिओपॅथी डॉक्टरांना करायचाय ऍलोपॅथिक उपचार !

Team Sattavedh Homeopathy doctors want to do allopathic treatment : विविध मागण्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांचा पाठपुरावा Akola राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देणाऱ्या या डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा … Continue reading MLA Randhir Sawarkar : होमिओपॅथी डॉक्टरांना करायचाय ऍलोपॅथिक उपचार !