HSC SSC Hall ticket Controversy : विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख!

Team Sattavedh Mention of caste on examination hall ticket : दहावी-बारावी परीक्षा; प्रकरणामुळे वाद पेटला Akola : दहावी-बारावी परीक्षांच्या हॉल तिकीटांवर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली … Continue reading HSC SSC Hall ticket Controversy : विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख!