HSRP Number Plate : ३० जूनपर्यंत मुदत, तारीख मिळतेय जुलैची!

Team Sattavedh   Installation process is becoming headache : एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे ठरतेय डोकेदुखी Bhandara केंद्र सरकारच्या आदेशानुसार २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, भंडाऱ्यातील एका अधिकृत केंद्रावर ही प्रक्रिया वाहनधारकांसाठी नाहक त्रासदायक ठरत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, अपुरी व्यवस्था आणि असहकार्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः … Continue reading HSRP Number Plate : ३० जूनपर्यंत मुदत, तारीख मिळतेय जुलैची!