HTBT : एचटीबीटीवर कारवाईसाठी भरारी पथके तैनात !

Team Sattavedh Flying squads deployed to take action against HTBT on the borders of Maharashtra : तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तर आणि सिमांवर असणार करडी नजर Nagpur : HTBT म्हणजेच ‘हर्बीसाईड टॉलरंट’ (Herbicide Tolerant BT) एक तणनाशक सहनशील बीटी कापसाची जात आहे. या जातीला भारतात कायद्याने परवानगी नाही. तरीही काही ठिकाणी याची लागवड करून उत्पादन … Continue reading HTBT : एचटीबीटीवर कारवाईसाठी भरारी पथके तैनात !