भाजपच्या गोटात अस्वस्थता, काँग्रेसच्या वंजारींनी घेतली आघाडी

राजेश चरपे (संपादक) ट्रेल कायम राहिल्या भाजपला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निम्मी मतमोजणी झाली असून यात काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी सुमारे सात ते आठ हजार मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. अद्याप सुमारे 80 हजार मतांची मोजणी अद्याप शिल्लक आहे. मात्र हाच ट्रेल कायम … Continue reading भाजपच्या गोटात अस्वस्थता, काँग्रेसच्या वंजारींनी घेतली आघाडी