Ias transfer : राज्यात प्रशासनिक भूकंप; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या

Team Sattavedh maharashtra-ias-transfer-25-officers-major-reshuffle-collectors-municipal-commissioners : महत्त्वाच्या शहरांना नवे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त Mumbai : महाराष्ट्र राज्य प्रशासनात मोठा फेरबदल करत राज्य सरकारने एकाच वेळी २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या व्यापक बदलांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले असून महापालिकांमध्येही नव्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर आणि … Continue reading Ias transfer : राज्यात प्रशासनिक भूकंप; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या