महायुतीवर ‘पाईप चोर, गुन्हेगारांना मत द्या’ असे सांगण्याची वेळ

Team Sattavedh If Gopinath Munde was there, picture would not seen, Eknath Khadse fierce criticism : गोपीनाथ मुंडे असते तर हे चित्र दिसले नसते, एकनाथ खडसे यांची जहाल टीका Jalgaon: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, जे … Continue reading महायुतीवर ‘पाईप चोर, गुन्हेगारांना मत द्या’ असे सांगण्याची वेळ