IIT Student Stress : आयआयटीतील विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रश्न शिक्षणव्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा !

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) sahil-wakode-death-iit-student-mental-stress-education-system-social-responsibility : साहिल वाकोडेच्या मृत्यूने विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर Nagpur: आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या यवतमाळच्या २० वर्षीय साहिल वाकोडेच्या मृत्यूने देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. १८ सप्टेंबर रोजी साहिलने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. परीक्षेदरम्यान मोबाइल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप करण्यात … Continue reading IIT Student Stress : आयआयटीतील विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रश्न शिक्षणव्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा !