Illegal liquor sale : अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिलांचा एल्गार!

Team Sattavedh   Women’s protest at Police station : पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा; अमरण उपोषणाचा इशारा Buldhana सिंदखेड राजा तालुक्यातील वडाळी गावात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी २ मे राेजी पोलिस ठाण्यावर धडक देत ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन सादर केले. या आंदोलनात महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, … Continue reading Illegal liquor sale : अवैध दारुविक्रीच्या विरोधात महिलांचा एल्गार!