illegal money lending : अकोल्यात अवैध सावकारीवर मोठी कारवाई; १६ ठिकाणी एकाचवेळी धाड

Team Sattavedh Major crackdown on illegal money lending in Akola; simultaneous raids conducted at 16 locations : आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त, सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांची मोहीम Akola जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी संयुक्त कारवाई करत १६ ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांनी ही मोहीम राबवून सावकारीच्या … Continue reading illegal money lending : अकोल्यात अवैध सावकारीवर मोठी कारवाई; १६ ठिकाणी एकाचवेळी धाड