Illegal residence of Bangladeshis and Rohingyas : फक्त तक्रार आली; पुरावे आलेच नाही !

Team Sattavedh Only complaint no evidence : तहसीलदारांनी फेटाळले आरोप Amravati अंजनगाव सूर्जी तालुक्यात गेल्या सहा महिन्यांत एक हजाराहून अधिक बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लीम यांना खोटे पुरावे दाखले, कागदपत्राच्या आधारावर जन्माचा दाखला अंजनगाव सूर्जीच्या तहसीलदारांनी दिले आहेत, असे सोमय्या यांच्या तक्रारीत नमूद आहे. पण ही माहिती केवळ फोनवर देण्यात आली आहे. त्याचे कुठलेही पुरावे आलेले नाहीत, … Continue reading Illegal residence of Bangladeshis and Rohingyas : फक्त तक्रार आली; पुरावे आलेच नाही !