Illegal Sand Mining : रेती तस्करांचा हैदोस सुरूच; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Team Sattavedh ₹35 lakh worth of goods seized from sand smugglers : एलसीबीची धडक कारवाई, टिप्परसह पकडले, गुन्हा दाखल Deulgaoraja तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्र तसेच धरण क्षेत्रातून होणारी अवैध रेती तस्करीला आळा बसावा यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतल्यामुळे स्थानिक महसूल प्रशासन सुद्धा कार्यवाही करताना दिसत आहे. परंतु त्याला सुद्धा न जुमानता रेती तस्कर आपला … Continue reading Illegal Sand Mining : रेती तस्करांचा हैदोस सुरूच; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!