Illegal sand mining : खडकपूर्णा जलाशयातील दोन बोटी नष्ट

Team Sattavedh Two boats destroyed in Khadakpurna reservoir : अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई Buldhana खडकपूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांच्या पथकाने खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उपसा करणाऱ्या दोन बोटी नष्ट केल्या. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय … Continue reading Illegal sand mining : खडकपूर्णा जलाशयातील दोन बोटी नष्ट