Illegal Sand mining : खडकपूर्णात अवैध रेती उपशावर कारवाई, तीन बाेटी उडवल्या

Team Sattavedh Action taken against illegal sand mining in Khadakpurna Dam : प्रशासनाची करडी नजर, पण रेती माफियांचे आव्हान कायम Deulgaoraja : अवैध रेती उपशावर कठोर पावले उचलत प्रशासनाने देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण परिसरात मोठी कारवाई केली. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेत दोन फायबर बोटी आणि … Continue reading Illegal Sand mining : खडकपूर्णात अवैध रेती उपशावर कारवाई, तीन बाेटी उडवल्या