Illegal sand smuggling: महसूल मंत्र्यांना व्हिडिओ कॉल, आमदारांनी live दाखविले अवैध रेतीसाठे!

Team Sattavedh MLC Dadarao keche dials video call to Chandrashekhar bawankule : पात्रातून रेती उपसा करण्यात आल्याचेही दिसले; आमदारांनी तस्करीचा डाव उधळला Wardha आमदार दादाराव केचे शनिवारी दुपारी थेट रेती घाटावर धडकले. रेतीघटावर पाहणी करीत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यांना फोन आला. आमदारांनी त्यांना अवैध रेतीसाठे लाइव्ह दाखवले. महसूलमंत्र्यांनी रोष व्यक्त केला. आणि अधिकाऱ्यांना … Continue reading Illegal sand smuggling: महसूल मंत्र्यांना व्हिडिओ कॉल, आमदारांनी live दाखविले अवैध रेतीसाठे!