Illegal sand smuggling : भंडाऱ्यात वाळू तस्करांचा हैदोस, अधिकार्‍यांवर हल्ला!

Team Sattavedh Smugglers attack police that went for action : कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पाटलाला धक्काबुक्की Bhandara भंडाऱ्यातील वाळू माफियांची मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोहाडी तालुक्यातील खमारी गावात नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदार आणि गावाच्या पोलीस पाटलाला वाळू तस्करांनी धक्काबुक्की करत थेट आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. … Continue reading Illegal sand smuggling : भंडाऱ्यात वाळू तस्करांचा हैदोस, अधिकार्‍यांवर हल्ला!