illegal sand transportation : CCTV ला घातला बेशरमाच्या पानांचा हार, युवासेनेचे अनोखे आंदोलन

Team Sattavedh Outrage over illegal sand transportation; claim that despite surveillance cameras, enforcement action remains nonexistent : अवैध वाळू वाहतुकीवर संताप; कॅमेरे असूनही कारवाई शुन्य असल्याचा दावा Deulgaon raja तालुक्यातील मंडपगाव येथील महसूल गेटवर शासनाने बसविलेल्या CCTV कॅमेऱ्याला युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिनभाई कदम यांनी बेसरमच्या पानांचा हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध … Continue reading illegal sand transportation : CCTV ला घातला बेशरमाच्या पानांचा हार, युवासेनेचे अनोखे आंदोलन