Illicit domestic and foreign liquor : नागपुरात बनावट दारू कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड !

Team Sattavedh Excise department raids fake liquor factory in Nagpur : बेसा येथील रो-हाऊसमधून मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी मद्य उत्पादन उघडकीस; दोघांना अटक Nagpur : नागपूरमध्ये बनावट दारू निर्मितीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने बेसा परिसरात धाडसी कारवाई केली. हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या क्रिष्णा रॉयल, न्यू हनुमान नगर येथील प्लॉट … Continue reading Illicit domestic and foreign liquor : नागपुरात बनावट दारू कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड !