Chandrashekhar Bawankule : नागपुरातील अतिक्रमणे तातडीने काढा !

Team Sattavedh Immediately remove the encroachments in Nagpur : महसूलमंत्र्यांनी महानगरपालिकेत घेतला आढावा Nagpur नागपुरात रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी फुटपाथ फ्रीडम अभियान राबविले होते. त्याला किती प्रतिसाद मिळतो याची खात्री नाही. पोलिसांच्याच आशीर्वादाने नागपुरात अतिक्रमण वाढले असल्याचेही बोलले जाते. पण आता खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच … Continue reading Chandrashekhar Bawankule : नागपुरातील अतिक्रमणे तातडीने काढा !