Income tax department : ९.९७ कोटींच्या जीएसटी चोरीप्रकरणी अकोल्यातील व्यापाऱ्यास अटक

Team Sattavedh   Government revenue loss caused by preparing fake GST bills : सरकारी महसुलाला मोठा फटका; सात व्यापाऱ्यांकडून घेतली खोटी बिले Amravati प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता केवळ जीएसटीची बनावट बिले तयार करून शासनाला महसुली फटका देणाऱ्या एका व्यापाऱ्याला राज्य कर विभागाने अटक केली आहे. अकोला येथील प्रतीक गिरीराज तिवारी (रा. डाबकी रोड) याच्याविरोधात … Continue reading Income tax department : ९.९७ कोटींच्या जीएसटी चोरीप्रकरणी अकोल्यातील व्यापाऱ्यास अटक