Income Tax Department : अमरावती, यवतमाळ, अकोल्यातील सोन्याचांदीच्या दुकानांवर धाडसत्र !

Team Sattavedh Raids on gold and silver shops in Amravati, Yavatmal, Akola :आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू Amravati : आयकर विभागाने पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये आज (१४ मे) सकाळपासून धाडसत्र सुरू केले आहे. सोन्याचांदीच्या दुकानांना विभागाच्या चमूने पूर्णपणे घेरले आहे. अधिकारी दुकांनामध्ये बसून कसून तपासणी करत आहेत. ज्वेलर्स दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती … Continue reading Income Tax Department : अमरावती, यवतमाळ, अकोल्यातील सोन्याचांदीच्या दुकानांवर धाडसत्र !