Increase in stillbirth : १४ महिन्यांत ९५ अर्भकांचा मृत्यू!

Team Sattavedh 95 infants die in 14 months : गर्भावस्थेतील आजार ठरताहेत कारणीभूत Wardha बाळाचा जन्म होणे, ते रुग्णालयातून घरी येणे हा सगळ्याच पालकांसाठी आनंदाचा क्षण. पण, काहीवेळा आईच्या पोटातच बाळ दगावते. तो क्षण पालकांसाठी वेदनादायी असतो. गेल्या १४ महिन्यांमध्ये दुर्दैवाने ९५ बालकांचा उपजत मृत्यू stillbirth झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याच्या अपुऱ्या सुविधांचा विषय पुन्हा … Continue reading Increase in stillbirth : १४ महिन्यांत ९५ अर्भकांचा मृत्यू!