Ship attack : ओमान किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजावर भीषण हल्ला

Team Sattavedh india-condemns-gfs-galaxy-ship-attack-off-oman-coast-10-indian-crew-rescued-one-missing : १० भारतीय खलाशी सुरक्षित, एक बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध New Delhi : ओमानच्या किनारपट्टीजवळ ‘जीएफएस गॅलेक्सी’ या मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण ११ भारतीय खलाशी कार्यरत होते. त्यापैकी १० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून एक भारतीय खलाशी अद्याप बेपत्ता आहे. त्याचा … Continue reading Ship attack : ओमान किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजावर भीषण हल्ला