India economy : जागतिक बँकेकडून जीडीपी वाढीचा अंदाज, आंतरराष्ट्रीय बाजारातून दिलासादायक संकेत

Team Sattavedh india-economy-growth-world-bank-gdp-6-6-amid-global-crisis-good-news : जागतिक संकटातही भारताची जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका New Delhi : मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिका–इराण संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली असताना भारतासाठी मात्र दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या वाढत्या किमती, शेअर बाजारातील अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत … Continue reading India economy : जागतिक बँकेकडून जीडीपी वाढीचा अंदाज, आंतरराष्ट्रीय बाजारातून दिलासादायक संकेत