India-England One Day Match : क्रिकेट सामन्यासाठी उशिरापर्यंत धावणार मेट्रो!

Team Sattavedh Metro will run till late for the cricket match : भारत-इंग्लंड सामन्याच्या उत्साहात पडली भर Nagpur क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी ६ फेब्रुवारी रोजी मेट्रोच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांना सहज घरी पोहोचता यावे यासाठी मेट्रोच्या फेऱ्या ११.३० वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. नियमित मेट्रोच्या फेऱ्या सकाळी ६ ते रात्री … Continue reading India-England One Day Match : क्रिकेट सामन्यासाठी उशिरापर्यंत धावणार मेट्रो!