India Pak Match : भारत – पाक सामना फिक्सिंग होता !

Team Sattavedh Sanjay Raut makes serious allegations against the government : संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप Mumbai : काल झालेल्या भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सामना फिक्सिंगचा आरोप करत केंद्र सरकारवर टीका केली. “हा सामना खेळू नये, अशी मागणी होती. पण सरकारच्या दबावाखाली संघाला खेळावं … Continue reading India Pak Match : भारत – पाक सामना फिक्सिंग होता !