India Pak Match : देशापेक्षा व्यापार मोठा, क्रिकेटवर कमवायचाय पैसा !

Team Sattavedh Uddhav Thackerays attack on India – Pakistan match : उद्धव ठाकरेंचा भारत-पाक सामन्यावरून हल्लाबोल Mumbai : भारत-पाकिस्तान सामन्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. सीमेवर जवान शहीद होत असताना आणि नागरिकांना पाकिस्तानमध्ये हिंदू म्हणून गोळ्या घातल्या जात असताना भाजपाला देशापेक्षा व्यापार मोठा वाटतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. क्रिकेट सामन्यावर बहिष्कार … Continue reading India Pak Match : देशापेक्षा व्यापार मोठा, क्रिकेटवर कमवायचाय पैसा !