India – Pakistan : हल्लेखोर दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण का मागितले नाही ?

Team Sattavedh Congress spokesperson Atul Londhe questions why extradition of the attackers was not sought : पाकिस्तान आणि काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय, तिसऱ्याचा हस्तक्षेप नको Nagpur : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानसोबत सलग तीन दिवस संघर्ष झाला. त्यानंतर शस्त्रसंधीची पाकिस्तानची विनंती भारताने मान्य केली. भारताने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर सरकारवर टिकेची झोड उठवण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध आरोप … Continue reading India – Pakistan : हल्लेखोर दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण का मागितले नाही ?