India – Pakistan War : शस्त्रसंधी झाली पण तणाव वाढला, मुंबईत हाय अलर्ट !

Team Sattavedh Ceasefire agreed but tensions rise, high alert in Mumbai : समुद्री मार्गावर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तीन दिवस संघर्ष चालला. त्यानंतर दोन्ही देशांकडून युद्धबंदीचा घोषणा करण्यात आली. शस्त्रसंधी मान्य करण्यात आली. यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. परंतु तणाव वाढला आहे. … Continue reading India – Pakistan War : शस्त्रसंधी झाली पण तणाव वाढला, मुंबईत हाय अलर्ट !