India – Pakistan War : मोदींचं भाषण अमेरिकेला इशारा देणारं असायला हवं होतं !

Team Sattavedh Indian Prime Minister Narendra Modi’s speech should have been a warning to America : ‘अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही’, हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं ! Nagpur : नरेंद्र मोदी निवडणुकांपूर्वी, सत्तेत येण्यापूर्वी ज्या ताकदीने बोलले होते, त्याच ताकदीचे त्यांचे कालचे (१२ मे) भाषण असायला हवे होते, अशी तमाम भारतीयांची अपेक्षा होती. तसे न घडल्याने … Continue reading India – Pakistan War : मोदींचं भाषण अमेरिकेला इशारा देणारं असायला हवं होतं !