India – Pakistan War : पाकिस्तानने केलेले सर्व ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले !

Team Sattavedh Pakistan attacked 20 cities, India foiled it : सीमेवर तणाव, सतत गोळीबार, सुरक्षेचा प्रश्न बनला गंभीर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमा नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्याशिवाय ड्रोन हल्लेही केले जात आहेत. पण भारताकडून त्यांचे हे हल्ले निष्फळ करण्यात येत आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे सीमा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. … Continue reading India – Pakistan War : पाकिस्तानने केलेले सर्व ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले !