India – Pakistan War : पाकिस्तानचे लोक भिकमांगे, असदुद्दीन ओवेसींनी काढली पाकची लक्तरं !

Team Sattavedh People of Pakistan are beggars, Asaduddin Owaisi criticizes Pakistan : IMF कडून १ बिलीयन डॉलरचे कर्ज घेतल्यानंतर केली टीका भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानसोबत तीन दिवस संघर्ष चालला. त्यानंतर पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता युद्धबंदी करण्यात आली. या युद्धबंदीवर विरोधकांनी विविध शंका घेत केंद्र सरकारवर टीका केली. … Continue reading India – Pakistan War : पाकिस्तानचे लोक भिकमांगे, असदुद्दीन ओवेसींनी काढली पाकची लक्तरं !