India – Pakistan War : तालिबानही रोखणार पाकिस्तानचे पाणी !

Team Sattavedh Taliban will also block Pakistan’s water : कुनार नदीवर बांधणार धरण, अधिकाऱ्यांकडून पाहणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर भारताने लगेच सिंधू करार संपुष्टात आणत पाकिस्तानात जाणारे पाणी रोखले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवला. आता तालिबानने भारताला साथ देण्याचे ठरवले आहे. भारतानंतर तालिबानही पाकिस्तानची पाणी कोंडी करणार आहे. … Continue reading India – Pakistan War : तालिबानही रोखणार पाकिस्तानचे पाणी !