India – Pakistan War : ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है..!

Team Sattavedh Yeh to trailer hai, picture abhi baqi hai said BJP Leader Chandrashekhar Bawankule : भारत किती बलशाली आहे आणि काय करू शकतो, हे जगाला दाखवलं Nagpur : भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या घरात घुसून त्यांना मारले. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासोबतच शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान … Continue reading India – Pakistan War : ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है..!