India Vs Pakistan cricket match : ‘माझं कुंकू, माझा देश’, सरकारचा निषेध!

Team Sattavedh Uddhav Thackeray’s Shivsena protested against the government : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामुळे शिवसेना (उबाठा) महिला आघाडीचे सरकारविरोधात आंदोलन Buldhana पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही केंद्र सरकार बीसीसीआयला पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची परवानगी देत असल्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. संगम चौकात घेण्यात आलेल्या … Continue reading India Vs Pakistan cricket match : ‘माझं कुंकू, माझा देश’, सरकारचा निषेध!