Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !

Team Sattavedh   Indian Army attacks terrorist camps in Pakistan under Operation Sindoor: विश्वसनीय गुप्त सुचनांच्या आधारे दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले New Delhi : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. यामध्ये त्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करून जवळपास १०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम झाले. पण एकाही सामान्य … Continue reading Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !