Indian Constitutation : संविधान सभेतील चर्चेचे ७५ तास वाचन!

Team Sattavedh 75 hours of reading of the 75 articles of the Constituent Assembly : अमृत महोत्सवानिमित्त आयोजन; ७५ कलमांचेही होणार सलग वाचन Nagpur संविधान निर्मितीचा इतिहास लाेकांसमाेर यावा, म्हणून भारतीय संविधानाच्या अमृतमहाेत्सवानिमित्त संविधान सभेतील चर्चेचे व ७५ कलमांच्या निर्मितीचे सलग ७५ तास वाचन करण्याचा अनाेखा उपक्रम नागपुरात हाेत आहे. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, … Continue reading Indian Constitutation : संविधान सभेतील चर्चेचे ७५ तास वाचन!