Indian Railway : दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या खंडवा-अकोला रेल्वे मार्गाला वेग; २०२७ ची ‘डेडलाईन’

Team Sattavedh khandwa-akola-railway-gauge-conversion-project-update-2026 : १० राज्यांमधील दळणवळण होणार सुसह्य; तापी नदीवरील महाकाय गर्डरचे काम यशस्वीपणे पूर्ण Akola देशातील १० राज्यांना थेट जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा खंडवा–अकोला–इंदूर–रतलाम–चित्तोडगढ–मारवाड जंक्शन या रेल्वे मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा हा प्रकल्प दळणवळणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी सज्ज … Continue reading Indian Railway : दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या खंडवा-अकोला रेल्वे मार्गाला वेग; २०२७ ची ‘डेडलाईन’