Indigo crisis : इंडिगो संकट कायम ‘हाहा:कार सुरूच’ प्रवाशांचा संताप वाढला

Team Sattavedh Hundreds of flights across the country, including 42 in Pune, cancelled : देशभरात शेकडो उड्डाणं तर पुण्यात ४२ फ्लाइट्स रद्द Mumbai: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो संकटातून बाहेर पडण्याचे नाव घेत नाही आहे. मागील चार दिवसांपासून उड्डाणे रद्द होण्याचा तगडा फटका बसल्यानंतर आजही मोठ्या प्रमाणात विमान उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी … Continue reading Indigo crisis : इंडिगो संकट कायम ‘हाहा:कार सुरूच’ प्रवाशांचा संताप वाढला