IndiGo Flight Crisis: तिकिटे रद्द मंत्री- आमदारांनाही फटका

Team Sattavedh Samriddhi, rail and charter options for winter session : हिवाळी अधिवेशनासाठी समृद्धी, रेल्वे आणि चार्टरचा पर्याय Mumbai: इंडिगो विमान सेवेमधील गोंधळ सहाव्या दिवशीही कायम राहिल्याने सर्वसामान्यांसोबत मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मोठी धावपळ झाली आहे. उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुंबई आणि पुण्यासह विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी नागपूरकडे रवाना होणार … Continue reading IndiGo Flight Crisis: तिकिटे रद्द मंत्री- आमदारांनाही फटका