Industrial development : ‘आश्वासनांचे कारखाने’ तेजीत; प्रत्यक्ष उद्योग मात्र अजूनही प्रतीक्षेत

Team Sattavedh buldhana waiting for industrial development, employment : बुलढाण्यात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर; बेरोजगार तरुण हवालदिल Buldhana उद्योगविकासाच्या बाबतीत बुलढाणा जिल्हा अजूनही मागेच असल्याचे वास्तव पुन्हा एकदा ठळकपणे समोर येत आहे. परिणामी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या शोधात ‘बाहेरगावची एक्स्प्रेस’ पकडावी लागत असून, हा मुद्दा आता केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. जळगाव जामोद … Continue reading Industrial development : ‘आश्वासनांचे कारखाने’ तेजीत; प्रत्यक्ष उद्योग मात्र अजूनही प्रतीक्षेत