Industrial development : पश्चिम विदर्भाकडे गुंतवणूकदारांची पाठ; सरकारचे दावे फोल

Team Sattavedh Investors turn their backs on West Vidarbha; government’s claims fall flat : विकासातील प्रादेशिक तफावत अधोरेखित, उद्योजकांना अतिरिक्त मदत देण्याची गरज Akola विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असले तरीही पश्चिम विदर्भाकडे गुंतवणुकदारांनी पाठ दाखवली आहे. विकासातील प्रादेशिक तफावत अधोरेखित झाल्यामुळे सरकारचे दावे फोल ठरत आहेत. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ … Continue reading Industrial development : पश्चिम विदर्भाकडे गुंतवणूकदारांची पाठ; सरकारचे दावे फोल