Infant death case : बाळंतीण मृत्यू प्रकरणाने खळबळ!

Team Sattavedh The three-member inquiry committee will submit its report by April 21 : तीन सदस्यीय चौकशी समिती; २१ एप्रिलपर्यंत अहवाल येणार Gondia शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात एका बाळंतीणीच्या मृत्यूमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. शासकीय … Continue reading Infant death case : बाळंतीण मृत्यू प्रकरणाने खळबळ!