Instagram Love story : अडिच वर्षांपूर्वी घर सोडून गेली, बाळासोबत परतली!

Team Sattavedh A young woman who ran away returned home with a baby : इन्स्टाग्रामवर तरुणाशी झाली होती ओळख; पळून लग्न केले Nagpur अडिच वर्षांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी नागपुरातून घर सोडून जाते. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणासोबत पुण्यात जाऊन राहते. १८ वर्षांची झाल्यानंतर तिने त्या तरुणासोबत लग्न केलं. मुलीच्या घरचे तिच्या शोधात होते. आता ती … Continue reading Instagram Love story : अडिच वर्षांपूर्वी घर सोडून गेली, बाळासोबत परतली!