Intense agitation in Parliament : विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारची माघार? ‘संचार साथी’चा वापर ऐच्छिक !

Team Sattavedh Central government’s retreat after opposition pressure? : पेगॅसिससारखी हेरगिरी होऊ शकते, असा विरोधकांचा आरोप; नागरिकांच्या गोपनीयतेवरून संसदेत तीव्र प्रक्षोभ New Delhi : केंद्र सरकारकडून नुकताच जाहीर करण्यात आलेला ‘संचार साथी’ हा मोबाइल ॲप वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. अनेक टीकांनंतर अखेर सरकारने माघार घेतल्याचे संकेत दिले आहेत. ॲपचा वापर सक्तीचा नाही, असे स्पष्ट करत … Continue reading Intense agitation in Parliament : विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारची माघार? ‘संचार साथी’चा वापर ऐच्छिक !