Internal conflict in BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर?

Team Sattavedh Allegation of sidelining loyalists ahead of local body elections : निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, कार्यकर्त्यांत नाराजी Deulgaoraja गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपसमोर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मात्र अंतर्गत नाराजीचा भडका उडाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये दुफळी वाढताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र … Continue reading Internal conflict in BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर?